"जिव्हाळा एक हात मदतीचा" ही संस्था समाजोपयोगी उपक्रम, गरजवंतांना मदत आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमच्या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब व वंचितांपर्यंत शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक मदत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जाते. आपणही आमच्या या सामाजिक प्रवासात सहभागी होऊ शकता.
"माणुसकीच्या नात्याने एक पाऊल मदतीचे..."
संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा कार्याचे नेतृत्व करणारे आमचे सन्माननीय पदाधिकारी