महत्त्वाच्या सूचना:
आपल्या संकेतस्थळावर आपल्या सोयी साठी डिजिटल लायब्ररी सुरु करण्यात आली आहे बदलावाचे शिल्पकार व्हा... चला, स्वयंसेवक म्हणून नोंदणी करा!
मोफत शैक्षणिक पोर्टल

डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC), पाठ्यपुस्तके (इ-बालभारती), मोफत ई-बुक्स, शब्दकोश आणि दैनंदिन वृत्तपत्रांच्या अधिकृत लिंक्स एकाच ठिकाणी उपलब्ध!

डिजिटल लायब्ररी उघडा

80+

संपन्न उपक्रम

250+

लाभार्थी नागरिक

येणारे उपक्रम (Upcoming)

सध्या कोणतेही येणारे उपक्रम नाहीत.

झालेले उपक्रम (Completed)

रक्तदान शिबीर
05-10-2026 12:21

ग्रामीण रुग्णालय हरसुल येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यामध्ये जिव्हाळाच्या 12-१५ सदस्यांनी रक्तदान केले

शैक्षणिक साहित्य वाटप करून वर्धापन दिन साजरा करणे
21-09-2026 10:00

जिव्हाळाचा वर्धापन दिन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करणे.

कुटुंबाला छोटीसी मदत
26-08-2026 11:47

कुटुंबाला छोटीसी मदत